एक्स्प्लोर
PHOTO : पैज नक्की कोण जिंकणार?; टीम राघवन आणि टीम वाघ दोघांमध्ये लागलीये टशन!
यंदाच्या पुरस्कारांचे खास आकर्षण म्हणजे सुमीत राघवन आणि अमेय वाघ यांच्यात लागलेली टशन. ‘लागली पैज’ म्हणत दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
Zee Marathi Award 2022
1/7

यंदाच्या झी मराठी अवॉर्ड्स 2022मध्ये अभिनेता सुमीत राघवन, अमेय वाघ यांचे खुमासदार सूत्रसंचालन, कलाकारांचे दमदार परफॉर्मन्स, मजेदार स्किट्स आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, कुटुंब, मालिका यामध्ये रंगलेली चुरस पाहिला मिळाली.
2/7

यंदाच्या पुरस्कारांचे खास आकर्षण म्हणजे सुमीत राघवन आणि अमेय वाघ यांच्यात लागलेली टशन. ‘लागली पैज’ म्हणत दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
Published at : 14 Oct 2022 10:38 AM (IST)
आणखी पाहा