एक्स्प्लोर
PHOTO: उर्फी जावेदवर चढला बोल्डनेसचा रंग, फोटोशूटसाठी घातला डीप नेक ड्रेस!
टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेदकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे.
(फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
1/10

उर्फी जावेदचे नाव येताच तिचा वेगळा फॅशन सेन्स आठवतो. (फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
2/10

उर्फी जावेदने या फॅशन दुनियेत एक स्थान निर्माण केले आहे. उर्फीचा ड्रेसिंग सेन्स पाहता ती ग्लॅमरस दुनियेत नक्कीच काहीतरी क्रांती घडवून आणेल असे वाटते. (फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
Published at : 06 Sep 2022 02:21 PM (IST)
आणखी पाहा























