Sameer Khandekar : ‘आई तू बाबा मी होणार गं..’, मराठी अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणा!
Written By : abp majha web team | Updated at : 22 Jan 2022 02:27 PM (IST)
Sameer_6
1/6
नव्या वर्षात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी चाहत्यांना आनंदाची बातम्या दिल्या आहेत. कुणाचं लग्न ठरलंय, तर कुणाच्या घरी बाळाचं आगमन होणार आहे. (photo:sameer_khandekar_unofficial/ig)
2/6
‘काहे दिया परदेस’, ‘ती परत आलीये’ फेम अभिनेता समीर खांडेकर (Sameer Khandekar) लवकरच बाबा बनणार आहे. (photo:sameer_khandekar_unofficial/ig)
3/6
अभिनेत्याने सोशल मीडियावर पत्नीच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. (photo:sameer_khandekar_unofficial/ig)
4/6
समीरने पत्नी वैभवीसोबतचे हे फोटो शेअर करत ‘लवकरच रंगभूमीवर..’ असं खास कॅप्शन दिलं आहे. (photo:sameer_khandekar_unofficial/ig)
5/6
मराठी मालिका विश्वातील अनेक कलाकारांनी या फोटोंवर कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.(photo:sameer_khandekar_unofficial/ig)
6/6
अभिनेता समीर खांडेकर नुकताच ‘ती परत आलीये’ या राहस्यमयी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. (photo:sameer_khandekar_unofficial/ig)