एक्स्प्लोर
PHOTO: रुबिना दिलैकने पुन्हा तोडली 'संस्कारी बहू'ची प्रतिमा, कॅमेऱ्यासमोर झाली बोल्ड!
रुबिना तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता तिने पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
1/10

टीव्हीपाठोपाठ बॉलिवूडकडे वळलेली अभिनेत्री रुबिना दिलीकला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
2/10

तिच्या सुपरहिट टीव्ही शो आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने घराघरात विशेष ओळख मिळवली आहे.(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
Published at : 22 Aug 2022 10:52 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























