एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : तेजस्वी प्रकाश परदेशी साजरा करणार यंदाचा वाढदिवस, करण कुंद्राही असणार सोबत!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/08/e36751b53572cef459e3d64194e207f4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
tejasswi prakash,Karan Kundrra
1/7
![छोट्या पडद्यावरची लोकप्रिय जोडी अर्थात अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा नेहमीच चर्चेत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/08/56163cd6cf78c44cf6743824d0cfbd4f60d6b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय जोडी अर्थात अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा नेहमीच चर्चेत असतात.
2/7
![नुकतीच ही जोडी विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी दोघांनीही पांढऱ्या रंगाचे आऊटफिट परिधान केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/08/4ad25fe736d77682271292dbfead437236ced.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतीच ही जोडी विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी दोघांनीही पांढऱ्या रंगाचे आऊटफिट परिधान केले होते.
3/7
![तेजस्वी प्रकाशचा वाढदिवस जवळ आला आहे. याच खास दिवसाचं निमित्त साधून ही जोडी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी रवाना झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/08/838fe287fe902cd371a6844de3211f6055629.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वी प्रकाशचा वाढदिवस जवळ आला आहे. याच खास दिवसाचं निमित्त साधून ही जोडी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी रवाना झाली आहे.
4/7
![या दरम्यान तेजस्वी आणि करण विमानतळावर स्पॉट झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/08/a9ec6b796264475939cbfe0890bb2ea29d3e3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दरम्यान तेजस्वी आणि करण विमानतळावर स्पॉट झाले.
5/7
![मात्र, या जोडीने एकत्र फोटोसेशन करण्यास नकार दिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/08/0f89ff214b49fc37e8c08aa9bd4284c0645ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, या जोडीने एकत्र फोटोसेशन करण्यास नकार दिला.
6/7
![तेजस्वी प्रकाश बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत तिचा वाढदिवस मुंबई बाहेर साजरा करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/08/5740701abb70e2c86d824aa66d23372995039.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वी प्रकाश बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत तिचा वाढदिवस मुंबई बाहेर साजरा करणार आहे.
7/7
![कामातून वेळ काढून तेजस्वी आणि कारण एकमेकांना आवर्जून भेटतात. त्यांच्यातील हीच केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/08/f7e53833fc75986ad413ae8f29ae9fc50b246.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कामातून वेळ काढून तेजस्वी आणि कारण एकमेकांना आवर्जून भेटतात. त्यांच्यातील हीच केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते.
Published at : 08 Jun 2022 08:21 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion