एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीचा मनमोहक अंदाज; साडीत दिसतेय खास!
अभिनेत्री आणि कवयित्री म्हणून नाव कमावणारी स्पृहा जोशी पुन्हा टेलिव्हिजनवर परतली आहे.
(फोटो सौजन्य :spruhavarad/इंस्टाग्राम)
1/9

अभिनेत्री स्पृहा जोशी ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (फोटो सौजन्य :spruhavarad/इंस्टाग्राम)
2/9

स्पृहानं अग्निहोत्र,आभाळमाया,उंच माझा झोका या मालिकांमध्ये काम केलं आहे. (फोटो सौजन्य :spruhavarad/इंस्टाग्राम)
Published at : 17 Jan 2023 01:45 PM (IST)
आणखी पाहा























