एक्स्प्लोर
PHOTO : ‘पिंक गर्ल’, रुबिना दिलैकच्या मनमोहक अदांवर नेटकरी फिदा!
रुबिनाला नेहमीच सुसंस्कृत सून किंवा मुलगी म्हणून आपण पहिले आहे. वास्तविक जीवनात, अभिनेत्री खूप आणि बोल्ड आहे.
Rubina Dilaik
1/8

रुबिना दिलैक सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. अभिनेत्री नुकतीच ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये दिसली होती.
2/8

रुबिना आता ‘झलक दिखलाजा’मध्ये दिसणार आहे. रुबिनाच्या डान्स आणि तिच्या स्टाईलला चाहत्यांना खूप आवडली आहे.
Published at : 20 Sep 2022 10:18 AM (IST)
आणखी पाहा























