एक्स्प्लोर
Rubina Dilaik : अप्सरा आली... व्हाईट आऊटफिट, रेड लिपस्टिक; रुबिनाचा लूक फॅन्टास्टिक
Rubina Dilaik Photos : अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा'मध्ये दिसत आहे.
![Rubina Dilaik Photos : अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा'मध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/24/d797e4ba23054f1109612389e075e8121669275004234322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rubina Dilaik Photos
1/10
!['झलक दिखला जा' शोमध्ये तिचा पार्टनर सनम जोहर आहे. या कार्यक्रमाच्या शूटींग दरम्यानचे काही फोटो रुबिनाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/24/dbe0606e2aa531e1447f98c07c52a824889bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'झलक दिखला जा' शोमध्ये तिचा पार्टनर सनम जोहर आहे. या कार्यक्रमाच्या शूटींग दरम्यानचे काही फोटो रुबिनाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
2/10
![या फोटोंमध्ये रुबिना व्हाईट कलरच्या कॉस्ट्युममध्ये फार सुंदर दिसत आहे. रुबिना दिलैकने या नव्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/24/bef7fd294be3df20251cd99eaa7bbd3b64740.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये रुबिना व्हाईट कलरच्या कॉस्ट्युममध्ये फार सुंदर दिसत आहे. रुबिना दिलैकने या नव्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
3/10
![रुबिना दिलैक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. रुबिना दिलैकने अभिनयामुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/24/89c9d9f01b9a79d7d6b8b8ab2ff9162d40a43.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुबिना दिलैक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. रुबिना दिलैकने अभिनयामुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
4/10
![रुबिना दिलैक बिग बॉग सिझन 14 ची विजेती आहे. रूबिनाच्या 'छोटी बहू' आणि 'शक्ती' या छोट्या पडद्यावरील मालिकांनी रुबिनाला खरी प्रसिद्धी मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/24/848fe140c88dade83851ce6eecfb11e85cf62.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुबिना दिलैक बिग बॉग सिझन 14 ची विजेती आहे. रूबिनाच्या 'छोटी बहू' आणि 'शक्ती' या छोट्या पडद्यावरील मालिकांनी रुबिनाला खरी प्रसिद्धी मिळाली.
5/10
!['शक्ती' या मालिकेमधील रुबिनाच्या तृतीयपंथीच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/24/2ead21d4749019bee1421084ccaa0334e84c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'शक्ती' या मालिकेमधील रुबिनाच्या तृतीयपंथीच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
6/10
!['छोटी बहू' रुबिना दिलैक मोठ्या पडद्यावरही झळकली आहे. 'अर्ध' या चित्रपटातून रुबिनाने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/24/8b57b34efd48ecc6bad2a1692fbf1566eea25.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'छोटी बहू' रुबिना दिलैक मोठ्या पडद्यावरही झळकली आहे. 'अर्ध' या चित्रपटातून रुबिनाने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.
7/10
![रुबिनाचा जन्म 26 ऑगस्ट 1987 रोजी शिमलामध्ये झाला. ती सध्या 35 वर्षांची आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/24/4eea6b4882f67585c687da00ffa4da751e320.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुबिनाचा जन्म 26 ऑगस्ट 1987 रोजी शिमलामध्ये झाला. ती सध्या 35 वर्षांची आहे.
8/10
![रुबिनाचं शिक्षण हिमाचल प्रदेशातील शिमला येथे झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/24/8047de0316b5b5bfb26b0d90a3d3ef4129422.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुबिनाचं शिक्षण हिमाचल प्रदेशातील शिमला येथे झालं आहे.
9/10
![रुबिनाने 2006 साली मिस शिमला 2006 चा किताब जिंकला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/24/311256bb82eb61b49670369316329f90e29d6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुबिनाने 2006 साली मिस शिमला 2006 चा किताब जिंकला.
10/10
![रुबिनाने मिस नॉर्थ इंडिया 2008 हा किताबही जिंकला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/24/728809e95ce5db4c1bdf5bbf3a68ab83ec71c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुबिनाने मिस नॉर्थ इंडिया 2008 हा किताबही जिंकला आहे.
Published at : 24 Nov 2022 01:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)