एक्स्प्लोर
Vanita Kharat Photoshoot: प्लस साईज मॉडेल म्हणत वनिता खरातने केले नवरात्री विशेष फोटोशूट
(photo:@vanitakharat19/IG)
1/7

वनिता खरात जगावेगळे प्रयोग करताना नेहमीच दिसून येते. आज वनिताने तिच्या सोशल मीडियावर गरब्याचा पेहराव करत खास फोटोशूट करतानाचे फोटो शेअर केले आहे. (photo:@vanitakharat19/IG)
2/7

फोटोंवर वनिताने कॅप्शन लिहिली आहे, "आजच्या सातव्या माळेला देवीला नमन करून आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत. रंग निळा, रंग धैर्याचा, रंग शीतलतेचा, रंग आत्मीयतेचा".(photo:@vanitakharat19/IG)
Published at : 13 Oct 2021 08:29 PM (IST)
आणखी पाहा























