एक्स्प्लोर

PHOTO: निया शर्माच्या कातिलाना अदा, शेअर केले हॉट फोटो!

निया शर्माने आपल्या स्टाईलची जादू जगभरातील लोकांवर चालवली आहे. अभिनेत्री अनेकदा तिचा नवा सिझलिंग लूकही चाहत्यांसोबत शेअर करत असते.

निया शर्माने आपल्या स्टाईलची जादू जगभरातील लोकांवर चालवली आहे. अभिनेत्री अनेकदा तिचा नवा सिझलिंग लूकही चाहत्यांसोबत शेअर करत असते.

(फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)

1/10
अभिनेत्री निया शर्माने टीव्ही ते ओटीटीपर्यंत तिच्या उत्कृष्ट अभिनयाने आपली क्षमता सिद्ध केली आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
अभिनेत्री निया शर्माने टीव्ही ते ओटीटीपर्यंत तिच्या उत्कृष्ट अभिनयाने आपली क्षमता सिद्ध केली आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
2/10
आज निया शर्मा कोण आहे हे सांगायची गरज नाही. केवळ मेहनतीच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत खूप मोठे स्थान मिळवले आहे.  (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
आज निया शर्मा कोण आहे हे सांगायची गरज नाही. केवळ मेहनतीच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत खूप मोठे स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
3/10
जेव्हा जेव्हा निया पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते.  (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
जेव्हा जेव्हा निया पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
4/10
नियाला तिच्या लूकमुळे आणि हटकेपणामुळे विशेष ओळख मिळाली आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
नियाला तिच्या लूकमुळे आणि हटकेपणामुळे विशेष ओळख मिळाली आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
5/10
निया तिच्या प्रोजेक्टपेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता पुन्हा एकदा नियाने इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट लूकची झलक दाखवली आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)

6/10
फोटोंमध्ये, नियाने गुलाबी रंगाचा ब्रालेट टॉप आणि स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे. यादरम्यान ती तिची परफेक्ट फिगर दाखवत आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये, नियाने गुलाबी रंगाचा ब्रालेट टॉप आणि स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे. यादरम्यान ती तिची परफेक्ट फिगर दाखवत आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
7/10
लूक पूर्ण करण्यासाठी नियाने न्यूड मेकअप केला आहे.या लूकमध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
लूक पूर्ण करण्यासाठी नियाने न्यूड मेकअप केला आहे.या लूकमध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
8/10
या फोटोंमध्ये निया वेगवेगळ्या पोज देऊन तिचा लूक फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये निया वेगवेगळ्या पोज देऊन तिचा लूक फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
9/10
आता अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)त.
आता अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)त.
10/10
निया शर्मा आजकाल 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये ती एक स्पर्धक म्हणून दिसणार आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
निया शर्मा आजकाल 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये ती एक स्पर्धक म्हणून दिसणार आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC  :  जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget