एक्स्प्लोर
In Pics : 'पाठकबाई' फिरताहेत लेह-लडाख ; अक्षया देवधर आणि वीणा जगतापची बकेटलिस्ट पूर्ण
(Phoyo:@veenie.j/IG)
1/7

मराठी अभिनेत्री अक्षया देवधर आणि वीणा जगताप लेह-लडाख फिरताना दिसून येत आहेत. वीणाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांचे लेह-लडाखमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
2/7

अक्षया देवधरची तुझ्यात जीव रंगी रंगली या मालिकेतील पाठकबाईंची भूमिका प्रचंड गाजली होती. तर वीणा जगतापच्या राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील तिच्या भूमिकेवर चाहत्यांनी भरभरुन प्रेम केले होते.
Published at : 29 Sep 2021 01:49 PM (IST)
आणखी पाहा























