एक्स्प्लोर
Kanika Mann : अभिनेत्री कनिका मानच्या बर्थडे पार्टीमध्ये अनेक कलाकारांची हजेरी, फोटो केले शेअर
Kanika Mann Photos : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कनिका मान हिचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस होता. तिने बर्थडे पार्टी आयोजित केली होती.
Kanika Mann Birthday Party
1/9

अभिनेत्री कनिका मान 7 ऑक्टोबर रोजी 29 वर्षांची झाली. कनिका मानच्या बर्थडे पार्टीमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
2/9

'खतरों के खिलाडी 12' फेम कनिका मान खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
Published at : 10 Oct 2022 08:32 AM (IST)
आणखी पाहा























