एक्स्प्लोर
Vishakha Subhedar : यंदाच्या नवरात्रीत विशाखाने घडवले नारीशक्तीचे दर्शन
(Photo:@subhedarvishakha/IG)
1/7

'लल्लाटी भंडार' गाण्यावर विशाखा सुभेदारने केलेला जोगवा सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. (Photo:@subhedarvishakha/IG)
2/7

विशाखाने सोशल मीडियावर या नृत्य प्रकाराचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन लिहिले आहे, "आम्ही या पारंपारिक कलाप्रकाराची झलक दाखवण्यासाठी हा नृत्यप्रकार सादर केला आहे". (Photo:@subhedarvishakha/IG)
Published at : 11 Oct 2021 09:24 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















