एक्स्प्लोर
Disha Parmar : ट्रेडिशनल लूकमध्ये दिशा परमारचा खास अंदाज, मनमोहक अदांनी केलं घायाळ
Disha Parmar Photos : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिशा परमार सध्या कोणत्याही मालिकेत झळकत नसली तरी सोशल मीडियावर फार सक्रिय आहे.
Disha Parmar Photos
1/10

सध्या अभिनेत्री दिशा परमारने ट्रेडिशलन लूकमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
2/10

या फोटोंमध्ये दिशा साडीमध्ये फार ग्लॅमरस दिसत आहे.
Published at : 08 Oct 2022 01:48 PM (IST)
आणखी पाहा























