एक्स्प्लोर
In Pics : अभिनेत्री मौनी रॉयचं पिंक साडीत सुंदर फोटोशूट, इन्स्टावर शेअर केले फोटो
mouni roy
1/10

नागिन सिरीयलमुळे छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री मौनी रॉयने अलीकडे सोशल मीडियावर तुफान अॅक्टीव्ह असते. (Photo : @imouniroy/Instagram)
2/10

नुकतच तिनं नवं फोटोशूट केलं असून तिने हे सारे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @imouniroy/Instagram)
Published at : 14 Jun 2022 07:30 AM (IST)
आणखी पाहा























