एक्स्प्लोर
TRP List : Bigg Boss 16 ची 'तारक मेहता' आणि 'अनुपमा'सोबत जोरदार टक्कर, दोन आठवड्यांमध्ये 'TOP 10' TRP लिस्टमध्ये सामील
TRP List Top 10 Tv Shows : या आठवड्याच्या टीआरपी लिस्टमध्ये दोन आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या 'Bigg Boss 16' ने इतर शोला जोरदार टक्कर दिली आहे.
TRP List
1/9

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी सीरियल 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या आठवड्यात टीआरपी लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर आहे. या आठवड्यात 'तारक मेहता' मालिकेने 'अनुपमा' मालिकेला मागे टाकलं आहे.
2/9

प्रत्येक आठवड्यात टीआरपी पहिल्या नंबरला असणारी 'अनुपमा' मालिका या आठवड्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
3/9

या आठवड्यात कौन बनेगा करोडपती मालिका टीआरपीमध्ये तिसऱ्या नंबरवर आहे.
4/9

'भाग्य लक्ष्मी' मालिका या आठवड्यात सातव्या क्रमांकावर आहे.
5/9

'गुम है किसी के प्यार मे' मालिका या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे.
6/9

'ये रिश्ता क्या कहलाता हैं 2' ही मालिका टीआरपी लिस्टमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.
7/9

सिंगिंग शो 'इंडियन आयडल 13' या आठवड्यात टीआरपीमध्ये आठव्या क्रमांकावर आहे.
8/9

पहिल्या क्रमांकावर असणारी 'नागिन 6' मालिका या आठवड्यात नवव्या क्रमांकावर घसरली आहे.
9/9

दोन आठवड्यांपूर्वी सुरु झालेला 'बिग बॉस 16' या आठवड्यात टॉप 10 टीआरपी लिस्टमध्ये सामील झाला आहे.
Published at : 14 Oct 2022 12:53 PM (IST)
आणखी पाहा























