एक्स्प्लोर

PHOTO: रवी दुबेच्या पत्नीवर चढला बोल्डनेसचा रंग, पाहा नवं फोटोशूट!

सरगुन मेहताने रेड कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये तिचा बोल्ड लूक शेअर केला आहे.

(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)

1/10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सरगुन मेहता हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)

2/10
टीव्ही सीरियलमधून करिअरची सुरुवात करणारी ही अभिनेत्री आज पंजाब इंडस्ट्रीचा एक मोठा चेहरा आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)

3/10
सरगुन तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा बोल्ड लूक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)

4/10
सरगुन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे बोल्ड आणि स्टायलिश फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)

5/10
पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या बोल्ड स्टाइलने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. सरगुनच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)

6/10
सरगुन मेहताच्या या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)

7/10
अभिनेत्री शॉर्ट ड्रेसमध्ये बोल्ड पोज देताना दिसत आहे. लहान ड्रेससह हलका मेकअप आणि वेव्ह हेअरस्टाईलमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)

8/10
सरगुन मेहताने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही सीरियलमधून केली होती. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)

9/10
त्यानंतर तिने पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)

10/10
सरगुन आता  पंजाबी चित्रपटांचा एक मोठा चेहरा आहे. सरगुन मेहता लवकरच अक्षय कुमारसोबत पपेट या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Barfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुलीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.00 AM : 05 JULY  2024Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल

Embed widget