एक्स्प्लोर
PHOTO : जरीच्या साडीत कशी सजून धजून... रुपाली भोसलेच्या सुंदर फोटोशूटवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
‘आई कुठे काय करते’ फेम ‘संजना’ म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे.
Rupali Bhosle
1/8

फारच कमी दिवसांत छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
2/8

मालिकेची कथाच नव्हे तर या मालिकेतील सगळी पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
Published at : 16 Sep 2022 09:29 AM (IST)
आणखी पाहा























