एक्स्प्लोर
PHOTO : ‘यह लाल इश्क़, यह मलाल इश्क़’, मनमोहक हास्य पाहून तुम्हीही पडाल प्राजक्ता माळीच्या प्रेमात!
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Prajakta Mali
1/8

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (Photo : Prajaktta Mali/IG)
2/8

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo : Prajaktta Mali/IG)
Published at : 18 Oct 2022 09:39 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























