एक्स्प्लोर
Madhurani Prabhulkar : 'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीचा मनमोहक अंदाज; खास लूकमधील फोटोंने वेधले लक्ष
madhurani prabhulkar
1/7

आई कुठे काय करते या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी नुकतेच त्यांच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Photo Credit : madhurani prabhulkar/instagram)
2/7

या फोटोंना मधुराणी यांनी कॅप्शन दिले, 'आह को चाहिए इक उम्र असर होते तक, कौन जीता है तिरी ज़ुल्फ़ के सर होते तक'(Photo Credit : madhurani prabhulkar/instagram)
Published at : 14 Dec 2021 10:58 AM (IST)
आणखी पाहा























