एक्स्प्लोर

Tejasswi Prakash : Lock Upp मध्ये 'क्वीन्स वॉर्डन' म्हणून सामील झालेल्या तेजस्वीचं मानधन ऐकून बसेल धक्का!

(photo:tejasswiprakash/ig)

1/7
टीव्हीची दिवा आणि ‘बिग बॉस 15’ची (Bigg Boss 15) विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash), अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) सध्या चालू असलेला रिअॅलिटी शो लॉक अपमध्ये (Lock Upp) फिनालेच्या अगोदर 'वॉर्डन' म्हणून सामील झाली आहे.(photo:tejasswiprakash/ig)

2/7
कंगना रनौतच्या या शोमध्ये करण कुंद्रा जेलर बनला आहे. आता तेजस्वी त्यात 'क्वीन्स वॉर्डन' म्हणून सामील झाली आहे, जिच्याकडे 'क्वीन कार्ड' नावाचा विशेष अधिकार आहे. या शोसाठी तेजस्वीला बक्कळ मानधन देण्यात आलं आहे.(photo:tejasswiprakash/ig)

3/7
ALTBalaji ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर तेजस्वी या शोमध्ये झळकणार असल्याची घोषणा केली होती.  ‘लॉक अप’ हा एक वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे, जो Alt Balaji आणि MX Player वर (photo:tejasswiprakash/ig)प्रसारित होतो.

4/7
आता तेजस्वी प्रकाशची या शोमध्ये दमदार एन्ट्री झाली आहे.  या जेलची वॉर्डन होण्यासाठी तिने तगडं मानधन आकारलं आहे.(photo:tejasswiprakash/ig)

5/7
रिपोर्ट्सनुसार, तेजस्वीने एका एपिसोडसाठी 2 ते 3 लाख रुपये रुपये मानधन म्हणून घेतले आहेत. तर, अभिनेता करण कुंद्रालाही तेवढीच फी मिळत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तेजस्वी आणि करण ही जोडी ग्रँड फिनालेची शान वाढवणार आहे.  7 मे रोजी रात्री 10.30 वाजता हा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.(photo:tejasswiprakash/ig)

6/7
करण कुंद्राने मार्चमध्ये जेलरच्या भूमिकेत या शोमध्ये प्रवेश केला होता. या शोमध्ये तो स्पर्धकांना अनेक टास्क करायला लावतो आणि त्यांच्याकडून आणखी काही चूक झाली, तर स्पर्धकाची चांगली शाळाही घेतो. करण आणि तेजस्वीच्या चाहत्यांना या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. यामुळे त्यांचे चाहते आनंदी झाले आहेत.(photo:tejasswiprakash/ig)

7/7
‘लॉक अप’ हा कैद्यांवर आधारित शो आहे. या शोमध्ये कंगनाच्या तुरुंगात सेलिब्रिटी स्पर्धक लॉक झालेले दिसत आहेत. या कारागृहात कैद्यांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी कामे करावी लागत होती. शोचा ग्रँड फिनाले या शनिवारी म्हणजेच 7 मे रोजी होणार आहे आणि यासोबतच शोचा पहिला सीझनही संपणार आहे.(photo:tejasswiprakash/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!

Johnny Lever Journey: 600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज

अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Embed widget