एक्स्प्लोर
Tanishaa Mukerji : काजोलची बहिण तनीषा मुखर्जीचा बार्बी डॉल लूक; फोटो चर्चेत!
काजोलची (Kajol) बहिण तनीषा मुखर्जीने (Tanishaa Mukerji) नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला.
(photo:tanishaamukerji/ig)
1/9

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोलची (Kajol) बहिण तनीषा मुखर्जी (Tanishaa Mukerji) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते.
2/9

तनीषा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.(photo:tanishaamukerji/ig)
3/9

. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते.
4/9

ही दिवसांपूर्वी तनीषाने एक फोटो शेअर केला होता. (photo:tanishaamukerji/ig)
5/9

या फोटोमध्ये तनीषा गुलाबी रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
6/9

हा लूक तिने ब्युटीफुल इंडियन्स 2024 इव्हेंटच्या रेड कार्पेटसाठी केला होता.(photo:tanishaamukerji/ig)
7/9

स्टोनचा चोकर आणि मोकळे केस तनिषाला खूप शोभून दिसतात. (photo:tanishaamukerji/ig)
8/9

तनिषाला इंस्टाग्राम वर 1M पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.(photo:tanishaamukerji/ig)
9/9

तिचे वेगवेगळे लुक्स नेहमीच व्हायरल होत असतात, या पिंक ड्रेस मध्ये तनिषा सुंदर दिसतेय.
Published at : 20 Mar 2024 02:52 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















