एक्स्प्लोर
In pics | लक्ष वेधून गेली 'या' जोड्यांची 'ब्रेक अप के बाद'वाली केमिस्ट्री
1/5

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण हे दोघंही त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात रिलेशनशिपमध्ये होते. पण, त्यांच्या नात्यात काही कारणास्तव दुरावा आला. असं असूनही मैत्रीच्या नात्यात मात्र दुरावा आला नाही. ब्रेकअपनंतर ही जोडी, 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातून झळकली होती.
2/5

अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही चर्चेचा विषय ठरली होती. नातं, रिलेशनशिप आणि दुराव्यानंतर अनेक वर्षांनी ही जोडी 'कलंक' या चित्रपटातून झळकली होती.
Published at :
आणखी पाहा























