एक्स्प्लोर
PHOTO: डेनिम ड्रेसमध्ये 'बेबी डॉल' सनी लिओनीचा नवा लूक; फोटो चर्चेत!
सनी लिओनला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. कामापेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे ती चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सनीने किलर लूक दाखवला आहे.
(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम )
1/10

कोण आहे सनी लिओनी? कदाचित या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही. जगभरात सनीच्या सौंदर्य आणि बोल्डनेसच्या चर्चा आहेत. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम )
2/10

सनीने तिच्या चित्रपटांसह इंडस्ट्रीत काही विशेष स्थान मिळवले नसेल, परंतु तिने नेहमीच तिच्या डान्स आणि बोल्ड लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम )
Published at : 09 Nov 2022 05:00 PM (IST)
आणखी पाहा























