एक्स्प्लोर
Suicide Cases in 2022 : तुनिषा शर्मा ते वैशाली ठक्करसह 'या' अभिनेत्रींनी या वर्षात संपवलं आयुष्य
Suicide Cases in 2022 : या वर्षात छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींपासून ते बंगाली अभिनेत्रींपर्यंत अनेकांनी आत्महत्या केली आहे.
Suicide Cases in 2022
1/10

Tunisha Sharma :अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केलीय. एका मालिकेचे शुटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन टुनिशाने जीवन संपवलंय.
2/10

तुनिषाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
Published at : 24 Dec 2022 07:58 PM (IST)
आणखी पाहा























