एक्स्प्लोर

Sreejita De : श्रीजिता डे लवकरच अडकणार लग्नबंधनात; घोषणा करत म्हणाली...

Sreejita De : अभिनेत्री श्रीजिता डे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Sreejita De : अभिनेत्री श्रीजिता डे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Sreejita De

1/10
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्रीजिता डे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्रीजिता डे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
2/10
श्रीजिताने स्वत:चं लग्नसोहळ्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.
श्रीजिताने स्वत:चं लग्नसोहळ्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.
3/10
श्रीजिता गेल्या काही दिवसांपासून जर्मनमध्ये राहणाऱ्या मायकल ब्लोम पेपला डेट करत आहे.
श्रीजिता गेल्या काही दिवसांपासून जर्मनमध्ये राहणाऱ्या मायकल ब्लोम पेपला डेट करत आहे.
4/10
लग्नाची घोषणा करत श्रीजिता म्हणाली आहे की,
लग्नाची घोषणा करत श्रीजिता म्हणाली आहे की,"माझा वेडिंग गाऊन तयार असून येत्या 1 जुलैला मी लग्न करणार आहे".
5/10
श्रीजिताच्या लग्नसोहळ्याच्या घोषणेने चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे.
श्रीजिताच्या लग्नसोहळ्याच्या घोषणेने चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे.
6/10
जर्मनी रीती-रिवाजानुसार श्रीजिता आणि मायकलचं लग्न होणार आहे.
जर्मनी रीती-रिवाजानुसार श्रीजिता आणि मायकलचं लग्न होणार आहे.
7/10
जर्मनीनंतर गोव्यातदेखील बंगाली रीती-रिवाजानुसार श्रीजिता-मायकलचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.
जर्मनीनंतर गोव्यातदेखील बंगाली रीती-रिवाजानुसार श्रीजिता-मायकलचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.
8/10
श्रीजिताने लग्नाची घोषणा केल्यापासून चाहते तिच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहेत.
श्रीजिताने लग्नाची घोषणा केल्यापासून चाहते तिच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहेत.
9/10
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत श्रीजिता डेची गणना होते.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत श्रीजिता डेची गणना होते.
10/10
'उतरन', 'कसौटी जिंदगी के', 'पिया रंगरेज', नजर, 'लाल इश्क' आणि 'ये जादू है जिन का' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये श्रीजिताने काम केलं आहे.
'उतरन', 'कसौटी जिंदगी के', 'पिया रंगरेज', नजर, 'लाल इश्क' आणि 'ये जादू है जिन का' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये श्रीजिताने काम केलं आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget