एक्स्प्लोर
PHOTO : हुस्न है सुहाना...सोनाली बेंद्रेच्या क्लासी अदा; चाहते झाले फिदा!
बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नसेल, पण असे असूनही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
1/10

सोनाली बेंद्रे तिच्या जबरदस्त स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
2/10

पँटसूट असो किंवा एथनिक आऊटफिट असो, अभिनेत्री नेहमीच क्लासी दिसते. (फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
Published at : 11 Oct 2022 02:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
निवडणूक
सोलापूर























