एक्स्प्लोर

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाने शेअर केला क्लासी ब्लॅक लूक; पाहा खास फोटो!

Bollywood entertainment Sonakshi Sinha

1/6
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची स्टाइल आणि स्वॅग पाहून चाहते वेडे झाले आहेत.(photo:aslisona/ig)

2/6
या फोटोंमध्ये, सोनाक्षी सिन्हा काळ्या स्लीव्ह ड्रेसमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.(photo:aslisona/ig)

3/6
फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.(photo:aslisona/ig)

4/6
हा लूक पूर्ण करण्यासाठी सोनाक्षीने हाय पोनी बांधली आहे आणि त्याचसोबत न्यूड मेकअप केला आहे.(photo:aslisona/ig)

5/6
सोनाक्षी सिन्हाने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने आपल्या करिअरची सुरुवात अभिनेता सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून केली होती.(photo:aslisona/ig)

6/6
सोनाक्षी सिन्हाने 'राऊडी राठौर', 'सन ऑफ सरदार', 'लुटेरे', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा', 'बॉस', 'तेवर' यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये अभिनय करून पडद्यावर अमिट छाप सोडली आहे.(photo:aslisona/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

Embed widget