एक्स्प्लोर
Sohail Khan Eid Party: प्रिती झिंटा काळ्या रंगाच्या सूटमध्ये पोहचली ईद पार्टीमध्ये; पाहा फोटो!
अभिनेत्री प्रीती झिंटाही तिचा नवरा गुडनफसोबत सोहेल खानच्या पार्टीचा भाग बनली होती.
(photo: manavmanglani) (photo: manavmanglani)
1/7

काल रात्री सलमान खानचा भाऊ सोहेल खानच्या घरी ईद पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
2/7

जिथे अनेक सेलिब्रिटींचे स्टायलिश अवतार पाहायला मिळाले.
3/7

अभिनेत्री प्रीती झिंटाही तिचा नवरा गुडनफसोबत सोहेल खानच्या पार्टीचा भाग बनली होती.
4/7

यावेळी प्रिती झिंटाने गोल्डन वर्क असलेला ब्लॅक कलरचा सूट परिधान केला होता.
5/7

ओपन हेअरस्टाईल आणि सध्या मेकअपसह तिने हा लूक पूर्ण केला होता.
6/7

काळ्या रंगाच्या शरारा ड्रेसमध्ये प्रीती खूपच सुंदर दिसत आहे.
7/7

काळ्या रंगाच्या सुंदर सूटमध्ये प्रिती झिंटाचा लूक पाहण्यासारखा आहे (photo: manavmanglani)
Published at : 12 Apr 2024 12:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























