एक्स्प्लोर
Siddhivinayak Temple : बिग बी अमिताभ बच्चन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, बिग बींसह अभिषेक बच्चनही बाप्पा चरणी लीन
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
Feature Photo
1/7

अनेक अभिनेते-अभिनेत्री सिद्धिविनायक येथे जाऊन बाप्पाचे आवर्जून दर्शन घेतात.
2/7

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज श्री. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
3/7

अभिनेता व पुत्र अभिषेक बच्चनही त्यांच्या सोबत होते.
4/7

अमिताभ बच्चन व अभिषेक यांनी सिद्धीविनायकाची मनोभावे पूर्जा केली.
5/7

यावेळी सिद्धिविनायक मंदिर देवस्थानचे विश्वस्तांनी अमिताभ बच्चन यांना बाप्पाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कारही केला.
6/7

गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी अमिताभ बच्चन सिद्धिविनायक मंदिरात नेहमीच येत असतात
7/7

नुकताच अमिताभ बच्चन यांचा 80वा वाढदिवस झाला
Published at : 11 Nov 2022 10:27 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
























