एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: अभिनेत्री श्रिया पिळगावकरचा इंडो वेस्टर्न लूक; चाहते घायाळ!
'मिर्झापूर'वेबसिरीजमध्ये गुड्डू पंडितच्या पत्नी 'स्वीटी'च्या भूमिकेमुळे श्रिया पिळगावकरला वेगळी ओळख मिळाली.
!['मिर्झापूर'वेबसिरीजमध्ये गुड्डू पंडितच्या पत्नी 'स्वीटी'च्या भूमिकेमुळे श्रिया पिळगावकरला वेगळी ओळख मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/07c4b5afca29232b288bad259accc6901665395808142289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
1/10
![अभिनेत्री श्रिया पिळगावकर हा चेहरा अगदी कमी कालावधीतच घराघरात लोकप्रिय झाला आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/6ad9700ad55eb41ee62559d75b5ffe44361a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री श्रिया पिळगावकर हा चेहरा अगदी कमी कालावधीतच घराघरात लोकप्रिय झाला आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
2/10
![स्टारकिड असली तरी, श्रिया पिळगांवकर स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आज इथवर पोहोचली आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/30bcffc2c2b0e1dd7c83781cfa6220bfc0b1e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टारकिड असली तरी, श्रिया पिळगांवकर स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आज इथवर पोहोचली आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
3/10
![तिने तिच्या करिअरमध्ये प्रचंड मेहनतीने काम मिळवले आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/4f1b33df79886743436601f2823e5be9c73ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने तिच्या करिअरमध्ये प्रचंड मेहनतीने काम मिळवले आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
4/10
![सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगांवकरने 'एकुलती एक' या मराठी चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/ecac79e1f3fe60682ec8b2a6cdb5632be2971.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगांवकरने 'एकुलती एक' या मराठी चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
5/10
![सध्या श्रियाचे इंडोवेस्टर्न साडी लूकमधील फोटो चर्चेत आले आहेत.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/be5b0fe5e8218d3671d0883fa0afe2b54cba8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या श्रियाचे इंडोवेस्टर्न साडी लूकमधील फोटो चर्चेत आले आहेत.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
6/10
![तिने नुकतंच नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/851bf090d0484123bea42b7906e95dee640c8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने नुकतंच नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
7/10
![श्रियाने आकर्षक डिझायनर ब्लाउजसह साडीला वेस्टर्न लूक दिला आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/7ae8bc05a9f12b9904da5ed5c6a99e7179a30.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रियाने आकर्षक डिझायनर ब्लाउजसह साडीला वेस्टर्न लूक दिला आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
8/10
![मराठीप्रमाणेच तिने हिंदी चित्रपट, वेब सीरिज, विदेशी भाषांमधील कलाकृती, नाटकं यामध्ये काम केले आहे. दरम्यान विविध ब्रँड्सच्या जाहिरातीही अभिनेत्रीने केल्या आहेत.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/4b5b84066a74adebab27b2da6eec75a9be41e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठीप्रमाणेच तिने हिंदी चित्रपट, वेब सीरिज, विदेशी भाषांमधील कलाकृती, नाटकं यामध्ये काम केले आहे. दरम्यान विविध ब्रँड्सच्या जाहिरातीही अभिनेत्रीने केल्या आहेत.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
9/10
![श्रियाचं हे सौंदर्य पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकलाय.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/a70235bb4904ecc0ed45bee6cc23a14ae359a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रियाचं हे सौंदर्य पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकलाय.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
10/10
![मराठी चित्रपटच नाही, तर तिने फ्रेंच आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. शाहरुख खानसोबत ती ‘फॅन’ या चित्रपटात झळकली होती.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/2b5712c67c73925ef2c2b1fa73a1c537c68a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी चित्रपटच नाही, तर तिने फ्रेंच आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. शाहरुख खानसोबत ती ‘फॅन’ या चित्रपटात झळकली होती.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
Published at : 10 Oct 2022 03:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)