एक्स्प्लोर

Sargun Mehta: सरगुन मेहताचा बॉसी अंदाज; कॅमेऱ्यासमोर दिल्या झकास पोज!

सरगुन मेहता तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांना तिचा बोल्ड लूक अनेकदा पाहायला मिळतो.

(फोटो सौजन्य : sargunmehta/इंस्टाग्राम)

1/10
अभिनेता रवी दुबेची पत्नी आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सरगुन मेहताला  आता कोणाच्याही परिचयावर गरज नाही.(फोटो सौजन्य : sargunmehta/इंस्टाग्राम)

2/10
हिंदी टीव्ही शोमधून आपला प्रवास सुरू करणारी सरगुन आज पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, जी स्वत:ला कोणत्याही प्रकारच्या पात्राशी जुळवून घेते.(फोटो सौजन्य : sargunmehta/इंस्टाग्राम)

3/10
अभिनयासोबतच सरगुन तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते.(फोटो सौजन्य : sargunmehta/इंस्टाग्राम)

4/10
सरगुन तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा तिचा स्टायलिश अवतार लोकांचे लक्ष तिच्याकडे आकर्षित करतो. (फोटो सौजन्य : sargunmehta/इंस्टाग्राम)

5/10
ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य : sargunmehta/इंस्टाग्राम)

6/10
ताज्या फोटोंमध्ये, सरगुनने काळ्या रंगाचा कोट-पँट घातलेला दिसतो.(फोटो सौजन्य : sargunmehta/इंस्टाग्राम)

7/10
लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप करून केस बांधले आहेत. येथे ती कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक स्टाईल दाखवताना दिसत आहे.(फोटो सौजन्य : sargunmehta/इंस्टाग्राम)

8/10
या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य : sargunmehta/इंस्टाग्राम)

9/10
आता अभिनेत्रीचा हा लूक लोकांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : sargunmehta/इंस्टाग्राम)

10/10
सरगुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिला सातत्याने अनेक पंजाबी चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. सध्या ती तिच्या आगामी पंजाबी चित्रपट 'बेबे भांगडा पौंडे ने'मुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य : sargunmehta/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunny Deol Suryaa Movie : सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, राजस्थान हायकोर्टाची केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला नोटीस; 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश
सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, राजस्थान हायकोर्टाची केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला नोटीस; 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Adinath Kothare Ramayana: 'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
Mahesh Limaye On Salman Khan: 'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?
'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?

व्हिडीओ

Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले

पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ

रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Embed widget