एक्स्प्लोर
PHOTO: संजना संघीची हटके स्टाईल, नव्या फोटोत दिसतेय खास!
संजना संघी तिच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत असते. गेल्या काही काळापासून तिच्या लूकमुळे ती चर्चेतही येऊ लागली आहे. आता पुन्हा संजनाने तिचे सिझलिंग फोटोशूट केले आहे.
(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
1/10

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मध्ये पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसलेली संजना संघी तिच्या पहिल्याच चित्रपटातून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
2/10

संजना संघी हिने तिच्या पहिल्याच चित्रपटामधून जगभरात चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
Published at : 17 Oct 2022 05:25 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























