एक्स्प्लोर
Samantha Prabhu Latest Photo : समंथाचं बोल्ड फोटोशूट पाहिलंत का?
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकतेच लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Samantha Ruth Prabhu
1/9

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नेहमीच आपल्या सिनेमांमुळे चर्चेत असते.
2/9

अभिनेत्रीने आता तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/9

अभिनेत्रीच्या या बोल्ड फोटोंवर चाहते घायाळ झाले आहेत. समंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा धमाकेदार कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.
4/9

काही दिवसांपूर्वी समंथाची प्रकृती खालावली होती. पण आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर झाली आहे. समंथाने आता इंस्टाग्रामवर आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
5/9

समंथा रुथ प्रभूने नुकतच बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिचे बोल्ड अंदाजातील फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
6/9

. समंथाने आपले बोल्ड फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे,"ailed as a Disney Princess... I am a Dragon Now". समंथाची ही हटके कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
7/9

समंथा रुथ प्रभूने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपला बॅकलेस ड्रेस फ्लॉन्ट केला होता. (photo:samantharuthprabhuoffl/ig)
8/9

या बॅकलेस ड्रेसमध्ये समंथा खूपच हॉट दिसत होती. समंथाचा प्रत्येक अंदाज किलर आणि ग्लॅमरस असतो.(photo:samantharuthprabhuoffl/ig)
9/9

दिवसेंदिवस समंथा बोल्ड होत चालली आहे, असं तिच्या चाहत्यांचं मत आहे. समंथाच्या फोटोवरुन चाहत्यांनी नजर हटत नाही. अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे.(photo:samantharuthprabhuoffl/ig)
Published at : 25 Mar 2024 03:58 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















