एक्स्प्लोर
Saira Banu Birthday: प्रेमाची मिसाल सायरा बानो...! दुप्पट वयाच्या दिलीपकुमारांवर केलं प्रेम, शेवटपर्यंत दिली साथ

सायरा बानू
1/9

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांचा आज वाढदिवस.(photo courtesy : @therealsairabanu/IG)
2/9

सायरा बानो यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944 रोजी झाला. (photo courtesy : @therealsairabanu/IG)
3/9

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळ्या धाटणीची अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख.(photo courtesy : @therealsairabanu/IG)
4/9

एक काळ असा होता की सायरा बानो या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. (photo courtesy : @therealsairabanu/IG)
5/9

सायरा बानो यांच्या आई नसीम बानो देखील अभिनेत्री होत्या तर त्यांचे वडील एहसान-उल-हक फिल्म निर्माता होते. (photo courtesy : @therealsairabanu/IG)
6/9

सायरा बानो यांचं बालपण लंडनमध्ये गेलं. वयाच्या 12 व्या वर्षापासून त्यांनी आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयातच करिअर करायचं असं ठरवलं होतं. (photo courtesy : @therealsairabanu/IG)
7/9

वयाच्या 17 वर्षी त्यांनी शम्मी कपूर यांच्यासोबत ‘जंगली’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांना बेस्ट एक्ट्रेस फिल्म फेअर अवार्डसाठी नामांकनही मिळालं होतं. (photo courtesy : @therealsairabanu/IG)
8/9

वयाच्या 12 व्या वर्षापासून सायरा बानो या दिलीप कुमार यांना पसंत करायच्या.(photo courtesy : @therealsairabanu/IG)
9/9

दिलिप कुमार यांना जेव्हा सायरा बानोंच्या त्यांच्याविषयी प्रेमाबद्दल कळलं त्यावेळी त्यांचं वय 44 वर्ष तर सायरा बानोंचं वय 22 वर्ष होतं.त्यानंतर दोघांनी लग्न केलं. शेवटच्या श्वासापर्यंत सायरा बानो यांनी दिलीपकुमार यांची काळजी घेतली. (photo courtesy : @therealsairabanu/IG)
Published at : 23 Aug 2021 10:13 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
कोल्हापूर
क्राईम
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
