PHOTO: रुबिना दिलैकचा गुलाबी अंदाज; पाहा खास फोटो!
Written By : abp majha web team | Updated at : 24 May 2022 04:03 PM (IST)
(photo:rubinadilaik/ig)
1/6
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकने तिच्या टीव्ही शो आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर घराघरात एक खास ओळख निर्माण केली आहे.(photo:rubinadilaik/ig)
2/6
'बिग बॉस 14' ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तिच्या चाहत्यांची यादी अचानक वाढली आहे.(photo:rubinadilaik/ig)