एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rinku Rajguru : 'आर्ची'ला पाहताच चाहत्यांना लागतं याड; जाणून घ्या रिंकू राजगुरूबद्दल...
Rinku Rajguru : रिंकूने आर्चीच्या माध्यमातून चाहत्यांना वेड लावलं आहे.
Rinku Rajguru
1/10
!['सैराट' या सिनेमाच्या माध्यमातून रिंकू राजगुरूने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/bb9244554ed470d5c10b9bc7bd0b8309697c6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सैराट' या सिनेमाच्या माध्यमातून रिंकू राजगुरूने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
2/10
![रिंकूने आर्चीच्या माध्यमातून चाहत्यांना वेड लावलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/1f1446adf72f300ec4bf0a942376cf06458e3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकूने आर्चीच्या माध्यमातून चाहत्यांना वेड लावलं आहे.
3/10
![एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप हा रिंकूचा प्रवास खूपच फिल्मी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/c0b36c2adf5fbfccc49ae22a5a90f24b40eff.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप हा रिंकूचा प्रवास खूपच फिल्मी आहे.
4/10
![पहिल्याच सिनेमाने रिंकूला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/45721845540dd29d1dbb8679affb48db61350.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्याच सिनेमाने रिंकूला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
5/10
![सोलापूरच्या एका छोट्या गावातून आलेली रिंकू सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/34b7f5bdb541edc2a10cfac786a4ee086ea62.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापूरच्या एका छोट्या गावातून आलेली रिंकू सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.
6/10
![सैराटनंतर रिंकूने कागर, मेकअप आणि झुंड अशा अनेक सिनेमांत काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/6a4f716f9909df987c395e55e863d0c742beb.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सैराटनंतर रिंकूने कागर, मेकअप आणि झुंड अशा अनेक सिनेमांत काम केलं आहे.
7/10
![रिंकूचा 'खिल्लार' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/8c1f6163136686d2afe5ba68e0ce9a20978ce.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकूचा 'खिल्लार' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
8/10
![रिंकू राजगुरूचा मराठमोळा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/06d2b6e66e3424a4587708adefc876f4309ba.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू राजगुरूचा मराठमोळा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
9/10
![रिंकूच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/24bd172afb23049069b38a7a139b51deeb682.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकूच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
10/10
![रिंकूचा 'आठवा रंग प्रेमाचा' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/665836ef4248e4651ffe4cad3197fc14b3e2a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकूचा 'आठवा रंग प्रेमाचा' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
Published at : 04 Jun 2023 03:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion