सैराट चित्रपटातून नावारुपाला आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. (photo:iamrinkurajguru/ig)
2/6
अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या नागराज मंजुळे दिग्दर्शित तिच्या आगामी बॉलिवूड चित्रपट 'झुंड'मुळे चर्चेत आहे. (photo:iamrinkurajguru/ig)
3/6
चित्रपटाबद्दल सांगायचे तर, 'झुंड' हा स्लम सॉकर या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक क्रीडा चित्रपट आहे. (photo:iamrinkurajguru/ig)
4/6
दरम्यान तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून इन्स्टाग्रामवर सद्यस्थितीला रिंकूचे पाच लाखांच्या जवळपास फॉलोवर्स आहेत. (photo:iamrinkurajguru/ig)
5/6
रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे. (photo:iamrinkurajguru/ig)
6/6
नुकतंच तिने साडीमधील लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. (photo:iamrinkurajguru/ig)