एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: ब्लॅक ड्रेसमध्ये रश्मी देसाईने शेअर केले बोल्ड फोटो, कमेंट्सचा महापूर!
भोजपुरी सिनेमा ते टीव्ही आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलेली फेम रश्मी देसाई आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही.
![भोजपुरी सिनेमा ते टीव्ही आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलेली फेम रश्मी देसाई आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/fd4178058a2eed03a15042ce1d19e3191670147237815289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)
1/9
![भोजपुरी सिनेमा ते टीव्ही आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलेली फेम रश्मी देसाई आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/fb7353b2564cfb10756c1a6a8abaa282c78b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी सिनेमा ते टीव्ही आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलेली फेम रश्मी देसाई आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)
2/9
![तिने आपल्या कारकिर्दीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ती एक मोठे नाव आहे. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/bc65403fc0032c123498f8f32402c60fb82f9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने आपल्या कारकिर्दीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ती एक मोठे नाव आहे. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)
3/9
![तिने अनेक सुपरहिट भोजपुरी चित्रपट केले आहेत आणि अभिनयासोबतच रश्मी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/49edf973b2ebdf9f3fa385772e85df801a827.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने अनेक सुपरहिट भोजपुरी चित्रपट केले आहेत आणि अभिनयासोबतच रश्मी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)
4/9
![ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना उत्साहित करते. पुन्हा एकदा तिने आपल्या बोल्ड लूक शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/94a709616c53fc88eff89c1b50065ff5ec00a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना उत्साहित करते. पुन्हा एकदा तिने आपल्या बोल्ड लूक शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)
5/9
![रश्मी देसाईने नुकतेच तिच्या सोशल अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच बोल्ड दिसत आहे. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/d0cfcbe2c2aa0bbc44285d57ab6570f86ffb7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मी देसाईने नुकतेच तिच्या सोशल अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच बोल्ड दिसत आहे. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)
6/9
![या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई सुपर हॉट आणि सेक्सी दिसत आहे यात शंका नाही. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/7cc7c82a78fd69f558ce5d362d35e24f2d141.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई सुपर हॉट आणि सेक्सी दिसत आहे यात शंका नाही. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)
7/9
![लेदर आउटफिट्समध्ये, अभिनेत्री आत्मविश्वासाने तिचा बोल्ड लूक दाखवत आहेत. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/262a3da15c27bbb2fe2e1f7fb444964ddbd3f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लेदर आउटफिट्समध्ये, अभिनेत्री आत्मविश्वासाने तिचा बोल्ड लूक दाखवत आहेत. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)
8/9
![लेदर ब्लॅक ड्रेसमध्ये रश्मीने हे फोटोशूट केले आहे. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/efe7063ff7af814590e4080cad9344c9c1c56.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लेदर ब्लॅक ड्रेसमध्ये रश्मीने हे फोटोशूट केले आहे. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)
9/9
![लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केलाय, आणि केस बांधले आहेत. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/0d69478118522618487bab35e2ecc7d3c670c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केलाय, आणि केस बांधले आहेत. (फोटो सौजन्य :mrashamidesai/इंस्टाग्राम)
Published at : 04 Dec 2022 03:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion