एक्स्प्लोर

Rakul Preet Singh : रकुल प्रीत सिंहचा बॉसी अवतार; पाहा खास फोटो!

रकुल प्रीत सिंह तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे देखील खूप चर्चेत आहे.

रकुल प्रीत सिंह तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे देखील खूप चर्चेत आहे.

(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)

1/9
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या चर्चा आज जगभर रंगत आहेत. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या चर्चा आज जगभर रंगत आहेत. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
2/9
अनेकदा ती तिच्या चित्रपटांमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. रकुलच्या अभिनयाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली आहे. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)

3/9
जगभरातील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी रकुल सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
जगभरातील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी रकुल सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
4/9
तिच्या कामाच्या प्रकल्पांपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंतची झलक अनेकदा इन्स्टाग्रामवर पाहायला मिळते. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
तिच्या कामाच्या प्रकल्पांपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंतची झलक अनेकदा इन्स्टाग्रामवर पाहायला मिळते. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
5/9
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
6/9
मात्र, यावेळी अभिनेत्री खूपच वेगळी दिसत आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
मात्र, यावेळी अभिनेत्री खूपच वेगळी दिसत आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
7/9
ताज्या फोटोंमध्ये, रकुलचा बॉसी लूक दिसत आहे. या फोटोमध्ये तिने कोट आणि पॅन्ट घातलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
ताज्या फोटोंमध्ये, रकुलचा बॉसी लूक दिसत आहे. या फोटोमध्ये तिने कोट आणि पॅन्ट घातलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
8/9
तिचा लुक पूर्ण करण्यासाठी रकुलने न्यूड मेकअप केला आहे आणि केसांना मेसी स्टाईलमध्ये मोकळे सोडले आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
तिचा लुक पूर्ण करण्यासाठी रकुलने न्यूड मेकअप केला आहे आणि केसांना मेसी स्टाईलमध्ये मोकळे सोडले आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
9/9
यानंतर ही अभिनेत्री 'आयलान', 'इंडियन 2', '31 ऑक्टोबर लेडीज नाईट' आणि 'मेरी पटनी'च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
यानंतर ही अभिनेत्री 'आयलान', 'इंडियन 2', '31 ऑक्टोबर लेडीज नाईट' आणि 'मेरी पटनी'च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget