एक्स्प्लोर
Rajinikanth Birthday : बस कंडक्टर ते 'सुपरस्टार', थलैवा रजनीकांत यांचा भन्नाट प्रवास
Superstar Rajinikanth
1/6

सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या अदाकारीनं त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय.
2/6

रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरूमधील एका मराठी कुटुंबात झाला. रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी परिश्रम व धडपडीमुळे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. दक्षिणेस रजनीकांत यांना थलायवा आणि देव मानलं जातं.
Published at : 12 Dec 2021 03:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
पुणे
राजकारण
राजकारण























