‘फँड्री’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेली नायिका ‘शालू’ म्हणजेच राजेश्वरी खरात नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटोशूटमुळे चर्चेत असते (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
2/6
ही साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
3/6
राजेश्वरीने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला. (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
4/6
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
5/6
सध्या तिचे काळ्या रंगाच्या टी-शर्ट आणि शॉर्ट्स मधले काही फोटो व्हायरल झाले आहेत. तिचे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर लाखांवर फॉलोवर आहेत. (photo courtesy : Rajeshwariofficial facebook)
6/6
या फोटोमध्ये शालू खूपच ग्लॅमरस दिसतेय, पांढरे कॅज्युअल शूज तिचा लूक पूर्ण करतायत (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)