एक्स्प्लोर

CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार

Delhi Police Action AAP : दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन पेटल्याचं चित्र आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या कारवाईमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Delhi Police Action AAP : दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) आंदोलन चांगलंच पेटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरमी  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत युवकांनी संसदेवर धडक मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष कारवाईचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मोर्चामध्ये सहभागी झालेले आम आदमी पक्षाचे तीन वेळेचे आमदार अखिलेश त्रिपाठी (Akhilesh Pati Tripathi) यांना पोलिसांनी उचलून थेट बॅरिकेट्सवर फेकून दिल्याने खळबळ उडाली आहे.

हा मोर्चा संसदेकडे जाऊ नये म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी मजबूत बॅरिकेट्स लावून रस्ता अडवला होता. मात्र, आक्रमक झालेल्या मोर्चेकरांनी हे बॅरिकेट्स पार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अखिलेषश त्रिपाटी या आंदोलनात सहभागी होते.

Delhi Police Barricades Action : पोलिसांनी बॅरिकेट्सवर उचलून फेकले

आंदोलन तीव्र होत असताना आम आदमी पक्षाचे माजी आमदार अखिलेश त्रिपाठी बॅरिकेट्स पार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी तेथे तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांनी त्यांना थेट उचलून बॅरिकेट्सवर फेकून दिले. यामध्ये अखिलेश त्रिपाठी अत्यंत वाईट पद्धतीने खाली आदळल्याचं स्पष्ट दिसत आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले असून सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.

Sanjay Singh Video Tweet : संजय सिंह यांचा दिल्ली पोलिसांवर हल्लाबोल

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तीन वेळा आमदार राहिलेल्या लोकप्रतिनिधीवर दिल्ली पोलिसांनी जनावरांसारखा अत्याचार केला आहे, असा घणाघाती आरोप संजय सिंह यांनी केला. या प्रकारामुळे दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र टीका होत आहे.

Sanjay Singh Manish Sisodia Assault : संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांना धक्काबुक्की

दरम्यान, या आंदोलनादरम्यान केवळ माजी आमदारांवरच नव्हे, तर आप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवरही पोलिसांकडून बळजबरी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही या मोर्चामध्ये पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या आंदोलनानंतर दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Embed widget