एक्स्प्लोर

Rahul Deshpande: घटस्फोटानंतर ट्रोलिंगचा सामना; नेहमी कमी बोलणाऱ्या राहुल देशपांडेंनी मनातलं सगळं सांगितलं, म्हणाले...

Rahul Deshpande divorce reason: घटस्फोटाच्या घोषणेनंतर राहुल देशपांडेंनी मुलाखतीत प्रतिक्रिया दिली.

Rahul Deshpande divorce reason: घटस्फोटाच्या घोषणेनंतर राहुल देशपांडेंनी मुलाखतीत प्रतिक्रिया दिली.

Rahul Deshpande breaks silence on his divorce and trolling

1/7
प्रसिद्ध गायक आणि अभिनेते राहुल देशपांडे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्यांनी पत्नी नेहाला घटस्फोट दिला. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत राहुल देशपांडेंनी घटस्फोटाविषयी मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.

2/7
लग्नाच्या 17 वर्षांनंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांना रेणुका नावाची मुलगी आहे. घटस्फोट घेतल्यानंतर राहुल देशपांडे हे प्रचंड चर्चेत आले होते.   त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

3/7
पत्नी नेहाशी घटस्फोट घेतल्यानंतर  त्यांना अनेकांचे फोन आले होते, परंतु, त्यांनी एकही कॉल उचलला नाही.  ट्रोलिंगवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्नी नेहाशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांना अनेकांचे फोन आले होते, परंतु, त्यांनी एकही कॉल उचलला नाही. ट्रोलिंगवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
4/7
मित्र म्हणेला दिलेल्या मुलाखतीत राहुल देशपांडे म्हणाले, 'घटस्फोटानंतर मला ट्रोल करण्यात आलं. मी पोस्ट अपलोड केली होती.  मला खूप फोन आले होते. मी एकही फोन रिसिव्ह केला नाही. मला तेव्हा कुणाशीच बोलायचं नव्हतं. हा  माझा वैयक्तिक विषय आहे'.

5/7
'फोन उचलून मी नेमकं काय बोलणार? मी कसा बरोबर होतो, माझ्यावर  अन्याय कसा झाला? हे मी का सांगणार? कारण काही झालेलंच नाही. मग हे सगळं सांगायला मुळात वेळ का घालवायचा?', असंही राहुल देशपांडे म्हणाले.
'फोन उचलून मी नेमकं काय बोलणार? मी कसा बरोबर होतो, माझ्यावर अन्याय कसा झाला? हे मी का सांगणार? कारण काही झालेलंच नाही. मग हे सगळं सांगायला मुळात वेळ का घालवायचा?', असंही राहुल देशपांडे म्हणाले.
6/7
घटस्फोटाच्या घोषणेनंतर नेहा, रेणुका या दोघींनाही प्रचंड त्रास झाला होता, असं राहुल देशपांडेंनी मुलाखतीत सांगितलं.
घटस्फोटाच्या घोषणेनंतर नेहा, रेणुका या दोघींनाही प्रचंड त्रास झाला होता, असं राहुल देशपांडेंनी मुलाखतीत सांगितलं.
7/7
'खरंतर ही एक वैयक्तिक गोष्ट आहे. हे कुणाच्याही बाबतीत घडू शकतं.   यामुळे दोन्ही व्यक्ती वाईट ठरतात असं नाही. याला कळत नाही का? याचं बाहेर लफडं असेल.. अशा गोष्टींना अंत नाही', असंही राहुल देशपांडे म्हणाले.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब,  प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Embed widget