एक्स्प्लोर
Pu La Deshpande : भाई, बटाट्याच्या चाळीचे मालक; पु.ल. देशपांडे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व
Pu La Deshpande
1/8

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांची आज पुण्यतिथी आहे. मराठी साहित्यातील एक अजरामर बहुगुणी व्यक्तिमत्व अर्थात पु. ल देशपांडे म्हणजे सगळ्यांचे लाडके भाई हे प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार, आणि गायक होते.
2/8

मराठी साहित्य क्षेत्र ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं नाव म्हणजे पु.ल. देशपांडे.
Published at : 12 Jun 2022 06:06 PM (IST)
आणखी पाहा























