एक्स्प्लोर
PHOTO: टू पीस परिधान करून प्रिया प्रकाश वारियरने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा फोटो!
Priya Prakash Varrier Photos: 'विंक गर्ल' हे नाव घेताच साऊथ अभिनेत्री प्रिया प्रकाश वॅरियरची इमेज डोळ्यासमोर येते. पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा बोल्ड लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
(फोटो सौजन्य :priya.p.varrier/इंस्टाग्राम)
1/10

विंक गर्ल प्रिया प्रकाश वारियर हे साऊथ सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. (फोटो सौजन्य :priya.p.varrier/इंस्टाग्राम)
2/10

अभिनयासोबतच ही अभिनेत्री तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :priya.p.varrier/इंस्टाग्राम)
Published at : 02 Oct 2022 02:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण























