एक्स्प्लोर
मोकळे केस अन् गालावरच्या खळीने सौंदर्य वाढवलं, प्रीती झिंटाचा पंजाबी ड्रेसमध्ये नवा लूक, पाहताच कोणाला मिठी मारली?
Preity Zinta new look : गालावर खळी, पांढराशुभ्र पंजाबी ड्रेस, चेहऱ्यावर हटके स्माईल, प्रिती झिंटाचा नवा लूक; कोणाला मारली मिठी?
Preity Zinta new look
1/8

Preity Zinta new look : आयपीएल 2025 म्हणजे 18 व्या हंगामात जेवढी खेळाडूंची चर्चा होत आहे. तेवढीच चर्चा आयपीएलमधील संघांच्या मालकांची होत आहे.
2/8

गेल्या काही दिवसांपासून सनरायजर्स हैद्राबादची संघ मालकीण काव्या मारन हिच्या रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सामना जिंकत असताना आनंदाने उड्या मारणारी आणि पराभूत होताना ढसाढसा रडणारी काव्या मारन आयपीएलमध्ये चर्चेचा विषय आहे.
3/8

दरम्यान, गेल्या सामन्यात अभिनेत्री आणि पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटा हिने सर्वांचं लक्ष वेधलंय. तिने पांढराशुभ्र पंजाबी ड्रेस घातलाय.
4/8

नेहमीप्रमाणे प्रीतीच्या गालावर खळी पाहायला मिळाली. ती पंजाबी ड्रेस घालत पारंपारिक लूकमध्ये सामना पाहायला आली होती.
5/8

दरम्यान, कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे सामना पाहिल्याने प्रीतीवर सध्या सोशल मीडियार कौतुकाचा वर्षाव होतोय.
6/8

प्रीती झिंटा आयपीएलमधील पंजाब किंग्ज या संघाची मालकीण आहे.
7/8

पंजाब किंग्जने चालू हंगामात 3 सामने खेळले आहेत, त्यातील 2 जिंकले आहेत. मागील सामन्यात पंजाबला पराभवाचा सामना करावा लागलाय.
8/8

पंजाबचा पुढील सामना उद्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईसोबत असणार आहे.
Published at : 07 Apr 2025 04:30 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























