एक्स्प्लोर
Prajakta Mali : 'लाजरा न साजरा मुखडा...', प्राजक्ता माळीचा मनमोहक अंदाज!
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं.

(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
1/10

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
2/10

तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
3/10

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ असो वा कोणताही चित्रपट, प्राजक्ताचा साडी लूक नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
4/10

सध्या प्राजक्ता माळी दररोज तिचे साडीतील नवीन फोटोशूट शेअर करत असते.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
5/10

तिचे हे साडीतील सुंदर फोटो चाहत्यांना प्रचंड आवडतात.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
6/10

नुकतेच प्राजक्ता माळी हिने एका हटके साडीत फोटोशूट केले आहे.
7/10

या फोटोमध्ये प्राजक्ताने गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
8/10

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने केसात गुलाबाचं फुल माळलं आहे. कानात मोठे कानातले तिच्या या लूकला आणखी शोभा देत आहेत.(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
9/10

फोटोंमधील प्राजक्ताचा मनमोहक अंदाज पाहून, चाहते देखील तिच्या रुपाला भुलले आहेत. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
10/10

सोशल मीडियावर कमेंट्स करून ते तिला तिच्या या लूकवर प्रतिक्रिया देत आहेत. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
Published at : 19 Aug 2022 12:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
