एक्स्प्लोर
Pooja Sawant :पूजा सावंतने अखेर तिच्या होणाऱ्या जोडीदाराचा चेहरा चाहत्यांना दाखवला!
pooja sawant
1/8

राठी मनोरंजनसृष्टीतील 'कलरफुल' अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) 28 नोव्हेंबर 2023 रोजी जोडीदारासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
2/8

पण या फोटोंमध्ये तिने जोडीदाराचा चेहरा लपवला होता. त्यामुळे पूजा सावंतचा होणारा नवरा कोण? हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती.
Published at : 29 Nov 2023 02:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक























