एक्स्प्लोर
PHOTO : सिम्पल पण क्लासी; गायिका सावनी रविंद्रचा 'हा' लूक तुम्ही पाहिलात का?
Savani_Ravindra
1/7

आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे सावनी रविंद्र. आपल्या मधूर आवाजाने सावनीने मराठी कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. (Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
2/7

आपल्या गाण्यासोबतच क्लासी लूकमुळेही सावनी नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
Published at : 08 Apr 2021 02:14 PM (IST)
आणखी पाहा























